Monday, October 6, 2014

MH elections: past parties of BJP candidates

So is this how BJP plans on making Congress-mukt Maharashtra :
(copying from a whatsapp fwd)

भाजपाचे उमेदवार झालेले इतर पक्षीय (कंसात त्यांच्या जुन्या पक्षाचे नाव)

१. नंदुरबार - विजयकुमार गावीत (राष्ट्रवादी)
२. धुळे- अनिल गोटे (शे.सं)
३. भुसावळ - संजय सावकारे (राष्ट्रवादी)
४. अमरावती - सुनील देशमुख (काँग्रेस)
५. हिंगणा- समीर मेघे (काँग्रेस)
६. भोकर - माधवराव किन्हाळकर (काँग्रेस)
७. परभणी - आनंद भरोसे (काँग्रेस)
८. औरंगाबाद मध्य - किशनचंद तनवाणी (शिवसेना)
९. गंगापूर - प्रशांत बंब (अपक्ष)
१०. सिन्नर - माणिकराव कोकाटे (काँग्रेस-राणे समर्थक)
११.मुरबाड - किसनराव कथोरे (राष्ट्रवादी)
१२. बेलापूर - मंदा म्हात्रे (राष्ट्रवादी)
१३. घाटकोपर (प.) - राम कदम (मनसे) - विधिमंडळ आवारात पोलीसला मारहाण
१४. पनवेल - प्रशांत ठाकूर-(काँग्रेस)- राहुल गांधींचे विश्वासू १५. चिंचवड - लक्ष्मण जगताप (राष्ट्रवादी)
१६. श्रीगोंदा - बबनराव पाचपुते (राष्ट्रवादी) - खडसेसाहेबांनी विधानसभेत तुफान टीका केलेले
१७. शिराळा- शिवाजीराव नाईक (काँग्रेस)
१८. तासगाव - अजित घोरपडे (काँग्रेस)
१९. पुरंदर - संगीता राजे निंबाळकर (मनसे)
२०. नांदेड दक्षिण - दिलीप कंदकुर्ते
२१. बुलढाणा- योगेंद्र गोडे (राष्ट्रवादी)
२२.दौंड -राहुल कुल -रासप (राष्ट्रवादी)
२३.सावंतवाडी - राजन तेली (काँग्रेस)
२४. उस्मानाबाद- संजय दुधगावकर (काँग्रेस)
२५. लातूर- शैलेश लाहोटी (काँग्रेस)
२६. कंधार - प्रताप चिखलीकर (राष्ट्रवादी)
२७. कन्नड - संजय गव्हाणे (समता परिषद)
२८. कोपरगाव-स्नेहलता कोल्हे (राष्ट्रवादी)
२९. पारनेर-बाबासाहेब तांबे (शिवसेना)
३०. राहुरी-शिवाजी कर्डिले
(राष्ट्रवादी)
३१. राहाता -राजेंद्र पिपाडा (राष्ट्रवादी)
३२. नेवासा-बाळासाहेब मुरकुटे (कॉंग्रेस)
३३. आष्टी - भीमराव धोंडे (राष्ट्रवादी)
३४. पाथर्डी- मोनिका राजळे (राष्ट्रवादी)
३५. चोपडा - जगदीश वळवी (राष्ट्रवादी)
३६. धुळे ग्रामीण - मनोहर बडने (काँग्रेस)
३७. नांदगाव- अद्वय हिरे (राष्ट्रवादी)
३८. जालना- अरविंद चव्हाण (राष्ट्रवादी)
३९. ??? - विनायक मेटे (शिवसंग्रामचे उमेदवार, कट्टर भाजप विचाराचे !)
४०. पैठण - विनायक हिवाळे (शिवसेना)
४१. श्रीरामपूर - भाऊसाहेब वाकचौरे (काँग्रेस)
४२. कोपरगाव- स्नेहलता कोल्हे (राष्ट्रवादी)
४३. घनसावंगी - विलासराव खरात (काँग्रेस)
४४. कोल्हापूर (द.)- अमोल महाडिक (काँग्रेस)
४५. नेवासा - बाळासाहेब मुरकुटे (काँग्रेस)
४६. अहमदनगर - अभय आगरकर (भाजप, नंतर राष्ट्रवादी)
४७. निफाड- भगवान बोरस्ते (शिवसेना)
४८. भोर- शरद ढमाले (शिवसेना)
४९. जुन्नर - नेताजी डोके (शिवसेना)
५०. खेड - जयसिंह एरंडे (शिवसेना)

No comments:

Gift Economy

Would you like to show your appreciation for this work through a small contribution?
Contribute

(PS: there's no ads or revenue sources of any kind on this blog)

Related Posts with Thumbnails